Today Gold Rate महाराष्ट्र: आजची सोन्याच्या भावाबद्दल मोठी अपडेट घेऊन आलो आहोत. (Today Gold Rates) सध्या लग्नाचा सीजन चालू आहे. लग्न कार्यक्रम धूमधडाक्यात साजरा होत आहेत. त्यातच सध्या सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सराफाचे तोंड ही दिसत नाही ये एवढी गर्दी ग्राहक करीत आहेत. तुम्ही अजून ही सोन्याचे भाव कमी होईची वाट पहात असाल तर ही चांगली संधी आलेली आहे.
सोने तब्बल 1600 रुपयांनी स्वस्त झाले आहे. या संधीचा तुम्ही फायदा घेऊ शकता. तज्ञांच्या मते काही दिवसांत सोन्याचे दर वाढले जाऊ शकतात. म्हणून तुम्ही लवकर खरेदी करू शकता. आज बाजारात सोन्याचे दर 10 ग्राम 60000 रुपये ईतका नोंदविला गेला आहे
तुम्हाला सोन्याचे दर तुमच्या मोबाइल वर मिळवायचे असतील तर तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करून एसएमएस द्वारे सोन्याचे भाव मिळवू शकता तसेच सतत अपडेट साठी आपले Telegram Channel आणि WhatsApp Group जॉइन करू शकता.
आजचे सध्याचे सोन्याचे दर
पवित्रता | सकाळी | संध्याकाळी | |
सोने | 999 | 59981 | 60402 |
सोने | 995 | 59741 | 60160 |
सोने | 916 | 54942 | 55328 |
सोने | 750 | 44985 | 45302 |
सोने | 585 | 35088 | 35335 |
चांदी | 999 | 70323 | 70861 |