आज प्रजासत्ताक दिन आहे, आपल्या देशासाठी (Republic Day Wishes In Marathi) अत्यंत महत्वाचा दिवस आहे. ही केवळ कॅलेंडरवरील नियमित तारीख नाही, तर 1950 मध्ये आपली राज्यघटना अंमलात आली आणि भारत एक लोकशाही आणि सार्वभौम प्रजासत्ताक बनला. प्रजासत्ताक दिन खूप उत्साह आहे. आपल्या देशाचा विचार करण्याची, एकत्र येण्याची आणि उत्सव साजरा करण्याची ही वेळ आहे.
आपला अभिमान दर्शविण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसह हार्दिक शुभेच्छा, प्रेरणादायक कोट्स आणि छान फोटो शेअर करून शुभेच्छा देणे. या लेखात, आमच्याकडे या विशेष दिवशी हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी 26 जानेवारीच्या शुभेच्छा, स्टेटस, बॅनर आणि फोटो संग्रह आहे.
1. असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुजसाठी
अनेकांनी केले बलिदान ….
वंदन तायांसी करुनीया आज
गाऊ भारत मातेचे गुण गान….
प्रजासत्ताक दिन शुभेच्छा 2024
2. देश विविध रंगांचा
देश विविध ढगांचा
देश विविधता
जपणाऱ्या एकात्मतेचा
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा
3. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
75 वा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो
4. फूल सुकते, गवते वलल्ते
पण मैत्रीच्या पवित्र नगरीत
झलेली ओळख कायं रहते
कधी हसायचं असते
कधिरुसयच असत
मैत्रीरुपी रुक्सल आयुष्भर जपायचा असत
Happy Republic Day 2024
5. परिवर्तनाचे नेतृत्व करा आणि
देशातील शांतता टिकवून ठेवा…
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
6. स्वप्न सगळेच बघतात
स्वत:साठी इतरांसाठी
आपण आज एक स्वप्न बघूया
देशासाठी आपल्या सर्वांसाठी
सुरक्षित भारत, सुविकसित भारत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
7. स्वतंत्र आमच्या मनात
ताकत आमच्या शब्दात
शुद्धता आमच्या रक्तात
स्वाभिमान भारतीय असण्याचा
Republic Day Shubhechha In Marathi