PMC Recruitment 2023: पुणे महानगरपालिका येथे विविध पदांच्या 320 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28th March 2023 होती (मुदतवाढ) 13th April 2023 पर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
Vacancies In :
पुणे महानगरपालिका
जागा :
या भरती अंतर्गत 320 जागा उपलब्ध आहे
पदाचे नाव :
(1) क्ष-किरण तज्ञ [रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट], (2) वैद्यकीय अधिकारी / निवासी वैद्यकीय अधिकारी, (3) उपसंचालक, (4) पशु वैद्यकीय अधिकारी (श्रेणी – II), (5) वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक, (6) आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक [श्रेणी – 3], (7) कनिष्ठ अभियंता [विद्युत], (8) वाहन निरीक्षक, (9) मिश्रक / औषध निर्माता, (10) पशुधन पर्यवेक्षक, (11) अग्निशामक विमोचक / फायरमन
शैक्षणिक पात्रता :
शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी आहे. शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मुख्य जाहिरात बघावी
वयाची अट :
कमीत कमी 18 जास्तीत जास्त 38 वर्षांपर्यंत
वेतनमान :
19,900/- रुपये ते 2,08,700/- रुपये (पदांनुसार)
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
या भरती अंतर्गत Online पद्धतीने अर्ज करायचा आहे
नोकरीचे ठिकाण :
पुणे
अंतिम दिनांक :
13th April 2023 (मुदतवाढ)
अर्ज करण्यासाठी आणि अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी
येथे क्लिक करा
वाहन निरीक्षक
At. Post kondye dis. Rajapur
Vahan chalak
Dresra
I need a job driver
Experience = (own car ) & company experience (1 year )
Hi
Mi kahi shiklela nahi mala nokari havi aahe
Nokari
Hii
Hi I want to need a job
Hi I want to need job