न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे विविध पदांच्या 193 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28th Feb 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
Vacancies In :
न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
जागा :
या भरती अंतर्गत 193 जागा उपलब्ध आहे
पदाचे नाव :
(1) नर्स ए [पुरुष/महिला], (2) सायंटिफिक असिस्टंट, (3) फार्मासिस्ट, (4) ST-डेंटल टेक्निशियन, (5) टेक्निशियन, (6) स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन [ST/TM]-[कॅटेगरी-II] प्लांट ऑपरेटर, (7) स्टायपेंडरी ट्रेनी / टेक्निशियन [ST/TM]-[कॅटेगरी-II] मेंटेनर
शैक्षणिक पात्रता :
पद क्र. 1 साठी – 12 वी परीक्षा उत्तीर्ण +नर्सिंग & मिडवाईफरी डिप्लोमा किंवा बी.एस्सी (नर्सिंग) किंवा नर्सिंग प्रमाणपत्र +03 वर्षे अनुभव
पद क्र. 2 साठी – 50% गुणांसह बी.एस्सी + 60% गुणांसह DMLT किंवा 60% गुणांसह बी.एस्सी (MLT)
पद क्र. 3 साठी – (i) 12 वी परीक्षा उत्तीर्ण (ii) डी.फार्म (iii) 03 महिने ट्रेनिंग
पद क्र. 4 साठी – (i) 50% गुणांसह 12वी (विज्ञान) परीक्षा उत्तीर्ण (ii) डेंटल टेक्निशियन डिप्लोमा
पद क्र. 5 साठी – (i) 50% गुणांसह 12वी (विज्ञान) परीक्षा उत्तीर्ण (ii) मेडिकल रेडिओग्राफी डिप्लोमा/एक्स-रे (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र. 6 साठी – 50% गुणांसह 12वी (PCM) परीक्षा उत्तीर्ण
पद क्र. 7 साठी – (i) 50% गुणांसह 10 वी परीक्षा उत्तीर्ण (ii) आयटीआय (फिटर / टर्नर / इलेक्ट्रिशियन / वेल्डर / रेफ. & AC मेकॅनिक / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशीनिस्ट / वायरमन / इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक / इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक सिस्टम मेंटेनेंस / कारपेंटर / प्लंबर / मेसन)
वयाची अट :
कमीत कमी 18 जास्तीत जास्त 24 / 30 वर्षांपर्यंत (पदांनुसार)
वेतनमान :
20,000/- रुपये ते 44,900/- रुपये (पदांनुसार)
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
या भरती अंतर्गत Online पद्धतीने अर्ज करायचा आहे
नोकरीचे ठिकाण :
तारापूर (महाराष्ट्र)
अंतिम दिनांक :
28th Feb 2023
ANM NURSING PASS out 2022-23
MERA SRTFICIT COLLEGE SE ABHI MILA NAHI HAI ABHI ABHI EXAM HUI TO 4-5 MONTHS ME MIL JAGEGA