मराठी बातम्या पुणे मुंबई महाराष्ट्र राशीभविष्य भारत आर्थिक तंत्रज्ञान खेळ राजकारण जॉब्स योजना आरोग्य हवामान लाईफस्टाईल

MPSC Group B and C Recruitment 2023: MPSC कडून 8169 पदांची भरती, त्वरित अर्ज करा

Avatar

By Marathi Speaks Desk

Published on:

MPSC Recruitment 2023

नमस्कार मित्रांनो, mpsc चे अपडेट घेऊन आलो आहोत. नुकतेच MPSC Group B and C Recruitment 2023 ने 8169 जागांसाठी भरती चालू केली आहे. या पोस्ट मध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. पद, अर्ज, फी, सर्व या पोस्ट मध्ये पहा.

एकूण 8169 पदे 

पद क्र. पदाचे नाव  विभाग  पद संख्या
1 सहायक कक्ष अधिकारी मंत्रालय,MPSC 78
2 राज्य कर निरीक्षक वित्त विभाग 159
3 पोलीस उपनिरीक्षक गृह विभाग 374
4 दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक महसूल व वन विभाग 49
5 दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गृह विभाग 06
6 तांत्रिक सहाय्यक वित्त विभाग 01
7 कर सहाय्यक वित्त विभाग 468
8 लिपिक-टंकलेखक मंत्रालय व इतर 7034
Total   8169

शैक्षणीक पात्रता 

पद 1 पासून पद 6 पर्यन्त पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच पद 7 आणि पद 8  यासाठी उमेदवार हा पदवीधर आणि मराठी टंकलेखन 30 wpm व इंग्रजी 40 wpm असणे आवश्यक आहे

यासाठी वयाची अट

पद क्र. 1,5 आणि 7 साठी 18 ते 38 वर्षे / पद क्रमांक 2,4,6 आणि 8 यासाठी 19 ते 38 वर्षे / पद क्र. 19 ते 31 वर्षे इतके असणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज आणि नॉटिफिकेशन साथी येथे क्लिक करा

अर्ज फी

खुला प्रवर्गांसाठी  ₹394/-  तर मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ यासाठी  ₹294/-

अर्ज करण्याची तारीख

14 फेब्रुवारी 2023 (11:59 PM)

ऑनलाइन अर्ज आणि नॉटिफिकेशन साथी येथे क्लिक करा

परीक्षा वेळापत्रक: 

याची पूर्व परीक्षा ही 30 एप्रिल 2023 रोजी तर मुख्य परीक्षा गट-: 02 सप्टेंबर 2023 आणि गट-: 09 सप्टेंबर 2023 या वेळेत होईल.

Leave a Comment