नमस्कार मित्रांनो, महाडिबीटी स्कॉलरशिप संबंधी महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहोत. काही दिवसांपासून mahadbt कडून बऱ्याच विद्यार्थ्याना मेसेज पाठवले की, Disbursement couldn’t be processed against your application. pls check notification or contact institute, to resolve the pendency for availing the DBT benefit. MAHAGOV असा मेसेज आला आहे. तुम्हाला या मेसेज येण्याचे कारण आणि तुम्हाला देखील असा मसेज आला असेल तर काय करावे हे सांगणार आहोत. (mahadbt login scholarship)
तुमच्या मेसेज मधील प्रॉब्लेम चे सोल्यूशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सर्वप्रथम तुम्ही तुमचे अकाऊंट लॉग इन करा आणि ‘Notification‘ मध्ये जाऊन ‘Error‘ काय आला आहे ते पाहावा. जर काही प्रॉब्लेम दाखवत असेल तर mahadbt च्या अधिकृत वेबसाइट वर ‘Guidelines For Benefit Disbursement‘ नॉटिफिकेशन मध्ये तुमच्या प्रॉब्लेम चे सोल्यूशन दिलेले आहे ते पाहून पुढील प्रक्रिया करा.
जर तुम्हाला ‘Your Aadhaar is linked with bank account- beneficiary registration completed’ असा नॉटिफिकेशन मध्ये दाखवत असेल तर तुम्हाला घाबरायचे काय कारण नाही. तुम्ही आलेला मेसेजला दुर्लक्ष करू शकता.
Ticket no :- 20230121114854
(SC category)
I have not yet get my scholarship amount of second year.. I am facing Deficulty to take admission in third year..
Please i am requesting you to see after my issue..