भारतीय पोस्टल सर्कल येथे ग्रामीण डाक सेवक पदांच्या 40,889 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16-2-2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
Vacancies In :
भारतीय पोस्टल सर्कल
जागा :
या भरती अंतर्गत 40889 जागा उपलब्ध आहे
पदाचे नाव :
(1) ब्रांच पोस्ट मास्टर, (2) असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर, (3) डाक सेवक
शैक्षणिक पात्रता :
(i) 10 वी परीक्षा उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र
वयाची अट :
कमीत कमी 18 जास्तीत जास्त 40 वर्षांपर्यंत
वेतनमान :
10,000/- रुपये ते 29,380/- रुपये (पदांनुसार)
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
या भरती अंतर्गत Online पद्धतीने अर्ज करायचा आहे
अर्ज करण्यासाठी आणि अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी
येथे क्लिक करा
नोकरीचे ठिकाण :
संपूर्ण भारत
अंतिम दिनांक :
16-2-2023
Meenakshi nagar
I want job
Yes
Yes iwas intersted job in Indian Post
For job
Hi I am YATISH SHANKAR POOJARY I wa intersted to this job
I try contribute to often as ican consider comments on a you to Indian Post after 2years .
Hi
11th pass