गृह मंत्रालयाच्या मंत्रालयातील इंटेलिजेंस ब्यूरोणे काही दिवसांपूर्वी विविध पदांसाठी भरती केली गेलेली. या पदांसाठी 21 जानेवारी पासून अर्ज सुरू होणार होते. परंतु त्याची अर्ज प्रक्रिया 28 जानेवारी 2023 पासून अर्ज सुरू केले गेले आहेत. या बातमी मध्ये आपण अर्ज प्रक्रिया, पद किती आहेत याची सर्व माहिती जाणून घेणार आहोत.
इंटेलिजन्स ब्यूरोच्या या भरती मध्ये एकूण 1675 पदांची भरती आणली गेलेली आहे. या पदांमध्ये मल्टी स्टाफ आणि सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी या पदांसाठी भरती होईल. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा 10 वी पास असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असावे. या पदासाठी वयाची मर्यादा 18 ते 27 वर्षे असले पाहिजे. या पदासाठी लेखी परीक्षा घेतली जाईल आणि त्यांनंतर उमेदवार मुलाखत होईल. या पदांसाठी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Job apply
Plz joind me