MSBSHSE HSC 2023 बोर्ड परीक्षेचे प्रवेशपत्र महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आले आहे. बोर्डाने 27 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता इयत्ता 12वीच्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र एचएससी प्रवेशपत्र जारी करण्याबाबत अधिकृत अधिसूचना प्रसिध्द केली आहे. महाराष्ट्र एचएससी प्रवेशपत्र 2023 अधिकृत वेबसाइट कॉलेज लॉगिनवर उपलब्ध आहे.
दरम्यान, महाराष्ट्र बोर्ड टाईम टेबल २०२३ विद्यार्थ्यांना आधीच उपलब्ध करून देण्यात आले आहे.
महाराष्ट्र बोर्ड एचएससी अॅडमिट कार्ड २०२३ कसे डाउनलोड करायचे?
MSBSHSE HSC अॅडमिट कार्ड 2023 डाउनलोड करण्यासाठी
Step 1: महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जा
Step 2: कॉलेज लॉगिन लिंकवर जा. एक नवीन पृष्ठ उघडेल.
Step 3: लॉगिन क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करा
Step 4: महाराष्ट्र 12वी प्रवेशपत्र क्लिक करा आणि डाउनलोड करा