EPFO Recruitment 2023: कर्मचारी भविष्य निधी संघटन येथे विविध पदांच्या 2859 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26th April 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
Vacancies In :
कर्मचारी भविष्य निधी संघटन
जागा :
या भरती अंतर्गत 2859 जागा उपलब्ध आहे
पदाचे नाव :
(1) सामाजिक सुरक्षा सहाय्यक, (2) लघुलेखक
शैक्षणिक पात्रता :
पद क्र. 1 साठी – (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी (ii) संगणकावर टायपिंग गती इंग्रजीमध्ये 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट
पद क्र. 2 साठी – (i) मान्यताप्राप्त मंडळातून 12 वी परीक्षा उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी मानदंड
वयाची अट :
कमीत कमी 18 जास्तीत जास्त 27 वर्षांपर्यंत
वेतनमान :
25,000/- रुपये ते 92,300/- रुपये (पदांनुसार)
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे
नोकरीचे ठिकाण :
संपूर्ण भारत
अंतिम दिनांक :
26th April 2023
सूचना :
लक्षात ठेवा अर्ज सुरु होण्याची तारीख 27th March 2023 आहे. अर्ज करण्याची लिंक आणि डिटेल जाहिरात 27 तारखेला अपडेट करण्यात येईल