केंद्रीय राखीव पोलीस दल येथे विविध पदांच्या 212 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21st May 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
Vacancies In :
केंद्रीय राखीव पोलीस दल
जागा :
या भरती अंतर्गत 212 जागा उपलब्ध आहे
पदाचे नाव :
(1) सब इंस्पेक्टर [RO], (2) सब इंस्पेक्टर [क्रिप्टो], (3) सब इंस्पेक्टर [टेक्निकल], (4) सब इंस्पेक्टर [सिव्हिल], (5) असिस्टंट सब इंस्पेक्टर [टेक्निकल], (6) असिस्टंट सब इंस्पेक्टर [ड्राफ्ट्समन]
शैक्षणिक पात्रता :
पद क्र. 1 साठी – गणित, फिजिक्स किंवा कॉम्प्युटर सायन्स विषयासह पदवीधर
पद क्र. 2 साठी – गणित & फिजिक्स विषयासह पदवीधर
पद क्र. 3 साठी – बी.ई./बी.टेक (इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स
पद क्र. 4 साठी – सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र. 5 साठी – 10वी परीक्षा उत्तीर्ण + रेडिओ इंजिनिअरिंग/ इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा बी.एस्सी (PCM)
पद क्र. 6 साठी – (i) 10वी परीक्षा उत्तीर्ण (ii) ड्राफ्ट्सम कोर्स (सिव्हिल/मेकॅनिकल)
शारीरिक पात्रता :
पुरुष :- उंची – 170 सें.मी. , छाती – 80 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
महिला :- उंची – 157 सें.मी.
वयाची अट :
कमीत कमी 18 जास्तीत जास्त 30 वर्षांपर्यंत
वेतनमान :
29,200/- रुपये ते 1,12,400/- रुपये (पदांनुसार)
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे
नोकरीचे ठिकाण :
संपूर्ण भारत
अंतिम दिनांक :
21st May 2023