नमस्कार मित्रांनो, आज आम्ही नवीन नोकरी अपडेट घेऊन आलो आहोत. तुम्ही जर Coast Guard Assistant Commandant 2023 साठी प्रतीक्षा करीत असाल तर तुमची प्रतीक्षा समाप्त झाली आहे. Coast Guard Assistant Commandant 2023 मध्ये नुकतेच 71 पदांची भरती चालू केली आहे. आपण या अपडेट मध्ये सविस्तर पद, शिक्षण, अर्ज प्रक्रिया पाहणार आहोत.
Coast Guard Assistant Commandant 2023 मध्ये एकूण 71 पदे रिक्त आहेत. त्यातील तपशीलवार खाली पदे दिले आहेत.
नॉटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
Post Name | Post | Gen | OBC | EWS | SC | ST | Total | |||
General Duty GD | 40 | 22 | 14 | 03 | 07 | 04 | 50 | |||
CPL (SSA) | 10 | |||||||||
Tech (Eng) | 06 | 09 | 05 | 01 | 03 | 02 | 20 | |||
Tech (Electrical) | 14 | |||||||||
Law | 01 | 0 | 0 | 0 | 01 | 0 | 01 |
या भरतीसाठी वयोमार्यादा ही खालील नॉटिफिकेशन मध्ये सविस्तर पोस्ट नुसार दिलेले आहेत. ते खालील लिंक वर क्लिक करून पहा. तसेच अर्ज फी Gen/OBC या वर्गांसाठी 250 /- SC/ST या वर्गासाठी फी नाही. अर्ज करण्याची प्रक्रिया 25 जानेवारी 2023 पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 9 फेब्रुवारी 2023 ही आहे. त्यामुळे खालील लिंक वर जाऊन लागणारे कागदपत्रे, पोस्टनुसार लागणारे वय पहावे.