मराठी बातम्या पुणे मुंबई महाराष्ट्र राशीभविष्य भारत आर्थिक तंत्रज्ञान खेळ राजकारण जॉब्स योजना आरोग्य हवामान लाईफस्टाईल

AOC Recruitment 2023: आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये 1793 पदांची भरती, त्वरित अर्ज करा

Avatar

By Marathi Speaks Desk

Published on:

AOC Recruitment 2023 सरकारी नोकरी 2023 Army Ordnance Corps

AOC भर्ती 2023: आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्समध्ये सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (AOC) च्या सेंट्रल रिक्रूटमेंट सेल (CRC) ने देशभरातील विविध युनिट्स/डेपोमध्ये गट C नागरिकांच्या भरतीसाठी नोटिस जाहिर केली आहे. केंद्राने जाहीर केलेल्या जाहिराती मध्ये ट्रेडसमन मेटच्या 1249 पदांसह एकूण 1673 पदे आणि फायरमनच्या 544 पदांची भरती करणार आहेत.या पदांसाठी 28 जानेवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येईल . (Army Ordnance Corps Recruitment)

AOC भर्ती 2023: ट्रेडसमन मेट आणि फायरमनच्या जागा कोठे आहेत?

AOC ने वेगवेगळ्या  राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये असलेल्या केंद्रांसाठी रिक्त पदांच्या जागा भरून घेणार आहेत.

राज्यानुसार पद जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

CRC AOC ने सध्या फक्त संक्षिप्त अधिसूचना जाहीर केली आहे आणि तपशीलवार भरती अधिसूचना लवकरच अधिकृत भरती पोर्टल, aocrecruitment.gov.in वर प्रसिद्ध केली जाईल.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment